Massive raid on fake milk gang by Tukaram Mundhe | Big expose: Fake milk racket busted in Maharashtra
बनावट दूध बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे बनावटगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दुधात भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे. पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#TukaramMundhe #FakeMilkRacket #MilkAdulteration #ActionAgainstFakeMilk #MaharashtraNews #HealthAlert #FoodSafety #Expose #ViralNews #CrimeReport #MilkScam #TukaramMundheAction #PublicHealth #Awareness